सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विचारण्याची क्रिया.
उदाहरणे : काल तो माझ्याकडे तुझ्याविषयी चौकशी करत होता
समानार्थी : चौकशी, विचारपूस
पूछने या पूछे जाने की क्रिया या भाव (विशेषकर किसी घटना, विषय आदि के बारे में)।
A systematic investigation of a matter of public interest.
अर्थ : माहिती वा उत्तर मिळविण्याच्या हेतूने विचारलेली गोष्ट.
उदाहरणे : त्याला माझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.
समानार्थी : प्रश्न, सवाल
वह बात जो कुछ जानने या जाँचने के लिए पूछी जाए और जिसका कुछ उत्तर हो।
A sentence of inquiry that asks for a reply.
स्थापित करा
विचारणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vichaarnaa samanarthi shabd in Marathi.